लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
३६५ दिवस भरणारी जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकित शाळा - Marathi News | The first ISO-rated school in the district covering 365 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३६५ दिवस भरणारी जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकित शाळा

सर्व सदस्यांनी आदर्श शाळा करण्यापेक्षा शाळेला आयएसओ मानांकन मिळवण्याचे ध्येय ठेवूया, असा एकमुखाने निर्धार केला, यादृष्टीने लगेचच तयारी सुरु केली. ...

एसटी प्रवास दिवाळीत होणार महाग - Marathi News | Traveling to Diwali will cost dearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी प्रवास दिवाळीत होणार महाग

ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा आज निर्णय घेतला, ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के भाडेवाढ होणार आहे. ...

भाजपा त्यांच्या मार्गाने, तर आम्ही आमच्या मार्गाने - उद्धव ठाकरे - Marathi News | BJP is on their way, we have our way - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा त्यांच्या मार्गाने, तर आम्ही आमच्या मार्गाने - उद्धव ठाकरे

भाजपाला शिवसेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्हाला आमचा मार्ग खुला आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

कडोंमपा, कोल्हापूरात भाजपचाच महापौर - रावसाहेब दानवे - Marathi News | Kadampa, BJP's Mayor in Kolhapur - Raosaheb Danwe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कडोंमपा, कोल्हापूरात भाजपचाच महापौर - रावसाहेब दानवे

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कडोंमपामध्ये ५२ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनलेला असतानाही कडोंमपा व कोल्हापूरमध्ये भाजपचाचा महापौर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. ...

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर - Marathi News | Mayor of Congress in Kolhapur, Deputy Mayor of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर

कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर एकवाक्यता झाली आहे ...

सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही नगरसेवकांना अटकपूर्व जामीन - Marathi News | Suraj Parmar suicide case, four councilors arrested for anticipatory bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही नगरसेवकांना अटकपूर्व जामीन

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणी गोत्यात आलेल्या चारही नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ...

कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे - Marathi News | In Kolhapur, the leader of the power of the coalition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने मुसंडी मारली असून राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेस महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. ...

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला यश मिळालं, पण बहुमत नाही - Marathi News | Kalyan Dombivlit won the Shiv Sena, but there is no majority | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला यश मिळालं, पण बहुमत नाही

कल्याण डोंबिवली महापालिकेत ६० जागांची मॅजिक फिगर गाठत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापू शकेल हे स्पष्ट झाले असून शिवसेना भाजपाला बरोबर घेतं का ...

झाले ते झाले - निकालानंतर उद्धव ठाकरेंची नरमाईची भूमिका - Marathi News | It happened - after the results Uddhav Thackeray played the role of softness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झाले ते झाले - निकालानंतर उद्धव ठाकरेंची नरमाईची भूमिका

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरोधात जोरदार तोफा धडाडल्या. पण राजकारणात जे घडते ते प्रवाही असते, झाले ते झाले अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मांडली आहे. ...