कोंढाणे धरण प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी साडेतीन तास ...
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा २७ डिसेंबरला होणार असून परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी प्रकियेला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत उत्तीर्ण होणाऱ्या ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वानखेडे स्टेडियमवरील कार्यालयात पाकिस्तानच्या निषेधार्थ धुडगूस घातल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी मंगळवारी आणखी नऊ ...
भाववाढीमुळे गरिबाघरी डाळ शिजणे मुश्कील झाले असले तरी महाराष्ट्रात तुरुंगातील कैद्यांच्या आहारात डाळी आणि गव्हाचे प्रमाण वाढविण्याची आग्रही शिफारस आहारतज्ज्ञांचा समावेश ...
ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देणारी नाही तर महापालिकेत जायचे की नाही, याबाबतचे सार्वमत ठरणारी आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावात आयोजिलेल्या ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून त्यांचा ज्येष्ठ मुलगा जयदेव ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात न्यायालयीन लढा सुरू आहे. दावेदार उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ...
मूळ किमतीच्या हजार टक्के नफा कमावणाऱ्या औषध विक्रीच्या व्यवसायाची राज्यातील वार्षिक उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सर्वदूर पसरलेल्या ...
राज्यभरात तब्बल १२ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असताना, अनेक जिल्हा परिषदांनी रिक्त जागांची जात-संवर्गनिहाय माहिती जाहीर केलेली नाही. ...
मुंबईच्या बांधकाम विभागात घोटाळा झाल्याचे सांगून, घाईघाईने २२ अभियंत्यांना निलंबित करणाऱ्या युती सरकारवर यातील सहा जणांचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. ...
मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास ...