Maharashtra (Marathi News) ‘बोरीवलीतील २४ क्रमांकाचे कोर्टरूम न्यायाधीशांसह उडवून देणार,’ अशी धमकी देणाऱ्या संदीप बेरियाला (५२) दहशतवाद विरोधी पथकाच्या चारकोप युनिटने मंगळवारी अटक केली. ...
परळ येथील एस. एस. राव रस्त्याचे रुंदीकरण करण्यास, मुंबई महापालिकेने तब्बल ११ वर्षे विलंब केल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले ...
देवनार आगप्रकरणी अटकसत्र सुरू असताना, या संदर्भातील अहवाल मात्र लांबणीवर पडला आहे. ...
राज्य सरकारने शाळांचे अनुदान थकविल्याची ओरड एकीकडे होत असताना शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे अनुदानाचे प्रस्ताव सरकार दरबारी रखडले ...
मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर असताना, आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या तिच्या वडिलांनी आत्महत्या केली ...
डाळींची विक्री करणाऱ्यास तुरुंगवास आणि दंड करण्याची तरतूद असलेल्या दर नियंत्रक कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. ...
दुचाकी कंटेनरच्या पाठीमागील बाजूस धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले आहेत ...
मागणीपेक्षा उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. ...
पळसनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंती मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पूर्णपणे उघडे पडले आहे. ...
सुमारे ६० कोटींची जलसंधारणाची कामे अद्याप कागदावरच असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंगळवारी बैैठक घेऊन ही कामे करण्यास १५ जूनची डेडलाईन दिली. ...