पुण्यातील कात्रज देहूरोड बायपासवर भरधाव वेगात असलेल्या बसने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणा-या दोन दुचाकींना उडवल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. ...
मुळा धरणातून शेतीला पाण्याचे आवर्तन देण्याबाबत सोमवारी नाशिकला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांच्या उपस्थितीत ...
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी आणि बालसाहित्यिक कमला लक्ष्मण (८८) यांचे शनिवारी त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले ...
असहिष्णुतेविरोधातील लेखकांच्या पुरस्कार वापसीवर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना, राज्यातील शिक्षकांनीही शासनाविरोधात पुरस्कार वापसीचा विचार सुरू केला आहे. ...
राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती दिला भोपळा’ या धाटणीचा असल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष ...
सातपुड्यातील आदिवासी अन् पायपीट ठरलेली आहे. कधी पोटाची खळगी भरण्यासाठी, तर कधी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील किंवा जिल्हा कचेरीच्या ठिकाणी त्यांना फेरफटका मारावा लागतो ...
मृत शेळीच्या मांसात विष घालून बिबट्याची शिकार केल्याचा गंभीर प्रकार सिंहगडच्या जंगलात घडल्याचे समोर आले आहे. तस्करीसाठी या बिबट्याचे पंजेही तोडण्यात आले आहेत ...