मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने ३६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड ...
मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) डोलारा उभा राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा ...
आषाढी एकादशीनिमित्त खामगाव ते पंढरपूर या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला गेल्या १० वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही यावर्षी रेल्वेने वारकऱ्यांना तिकीट ...