Maharashtra (Marathi News) दोन महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत. ...
अंबरनाथ नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयासह मुख्यालयासाठी जागा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...
शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळूनही ४० हजार लोकसंख्य्ोचा सुभाष टेकडी परिसर तहानलेलाच आहे. ...
ठाणेकरांसाठी शहरात सर्वात मोठे आणि नामकरणापासून वादग्रस्त ठरलेल्या कळवा खाडी किनाऱ्याजवळील डॉ. सलीम अली उद्यानावर शासनाने ताबा घेतला आहे. ...
इंटरनेट सेवा बंद असूनही ग्राहकाकडून आठ महिन्याचे बिल घेणाऱ्या टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे. ...
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील ४६८ शाळांना डीजिटल इंडिया फांऊडेशनमार्फत मोबाईल स्क्रिन मॅग्निफायरचे मोफत वाटप करण्यात आले आहे. ...
कलाकारांनीच कलादालन मोठे करावे, असे प्रतिपादन महापौर संजय मोरे यांनी केले. ...
बॅकेत वेतन खाते उघडताना, शहर पोलिसांनी दलातील सर्वच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरविण्याची अट बँकेला घातली होती. ...
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या रस्त्यांच्या विकास आराखड्याला गती देण्याच्या हालचाली ठाणे महापालिकेने सुरु केल्या आहेत. ...