साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केलेल्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देण्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याला गृह विभागाला अखेर आठ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. ...
मंत्री व राज्यमंत्री कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळण करीत असून, राज्यातील १५ मंत्र्यांच्या कार्यालय नूतनीकरणावर दोन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. ...
निदानाचा काळा बाजार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट आणि अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कारवाईचा बडगा उचलणार आहे. पॅथॉलॉजिस्टसाठी ...
वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) विधेयक मंजूर होऊन त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये म्हणून काँग्रेस पक्षाने संसदेत गोंधळ चालविला असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ...
तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी ...
बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे. त्यांना विरोध म्हणजे एका विशिष्ट जातीला केलेला विरोध असे समजू नये. आम्ही सत्य इतिहास मांडत असून त्यासाठी पडेल ती किंमत ...
मुंबईतील वादग्रस्त ‘राधे माँ’ने शनिवारी सकाळी येथे गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दिवसभर ध्यानधारणा केली, असे त्यांच्या भक्तांनी सांगितले. रात्री उशिरा त्या हैदराबादमार्गे ...
पोलीस दलात भरती होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपराजधानीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार प्राचार्यांविनाच चालत असल्याची बाब समोर आली आहे. ...
सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये झालेल्या खुनांबद्दल तेथील सत्र न्यायालयांनी निर्दोष सोडलेल्या आरोपींना उच्च न्यायालयाने अपिलात अनुक्रमे २२ आणि २३ वर्षांनी जन्मठेप ठोठावली आहे. ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीवरून पक्षात असलेले मतभेद पुण्यात झालेल्या बैठकीत शनिवारी चव्हाटयावर आले. डावखरे यांच्या नियुक्तीला विरोध ...