शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. ...
लघु आणि मध्यम उद्यागांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकरता एमआयडीसीमध्ये विशिष्ट क्षेत्र राखीव ठेवण्याची तरतूद असलेले धोरण राज्य सरकार लवकरच आणणार आहे. उद्योग मंत्री सुभाष ...
आठवडाभरापासून बहुप्रतिक्षित असलेले टँकर अखेर बुधवारी शहरात दाखल झाले खरे; मात्र नारळ वाढवून (फोडून) पाणी टँकरमध्ये भरण्याच्या अट्टहासापोटी दोन तास टँकर तलावातच ...
मेव्हणीलाच अश्लील वेबसाईटवरून एसएमएस पाठवणाऱ्या मेव्हण्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाने त्याला दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. आधी दंड भरा ...
जिल्ह्यातील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे पाणी कपात करण्यात आले आहे़ मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या १५ कोटी लीटर पाण्याचे करायचे काय?, ...
मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील साखर कारखान्यांना सुलभ कर्ज (सॉफ्ट लोन) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री ...
नागपूरच्या मिहान प्रकल्पातील गेली काही वर्षे रखडलेल्या ‘फर्स्ट सिटी’ या खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आज मान्यता ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासातील पुंगळ्या (काडतुसे) इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी ...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागात वादळी पावसासह तुफान गारपीटसुद्धा झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही पीक नसले तरी संत्रा व मोसंबीच्या पिकांचे नुकसान झाले.३ मे रोजी उपराजधानीतील तापमान ४५.३ अंश ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात यावर काढलेलं व्यंगचित्रमंसूर नकवी डीबी पोस्टमंसूर नकवी डीबी पोस्टदेवेंद्र शर्मा चर्चित कार्टूनिस्टकीर्तीश भट्ट बीबीसीदेवेंद्र शर्मा चर्चित कार्टूनिस्टइस्माईल लहरी दैनिक भास्करइस्माईल लहरी दैनिक भास्करश ...