कांदिवतील डहाणूकर वाडीतील नाल्यात शनिवारी सायंकाळी दोन बॉक्समध्ये तुकड्या-तुकड्यांमध्ये सापडलेल्या दोन मृतदेहांमुळे मुंबई हादरली. हे मृतदेह सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांना एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा त्रास झाल्याने रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे अनिल कवडे यांनी स्पष्ट केले. ...
लग्नानंतर त्याला किंवा तिला एचआयव्हीची लक्षणे दिसली तर संसार धोक्यात येतो. त्यामुळे लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी केली तर भविष्यात निर्माण होणारे वादळ थांबविणे शक्य आहे़ ...
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तरी कामकाज नियमित सुरू होणार की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडून बसलेले विरोधक स्वत:च्या भूमिकेवर कायम राहणार हा प्रश्न कायम आहे ...
नागपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या इंडिका कारला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टेम्पोने जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. ...