लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन - Marathi News | Now transformer building in every taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन

राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावर आता ट्रान्सफॉर्मर भवन स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत केली. या भवनाच्या माध्यमातून ...

बंद सूतगिरण्या खासगी व्यक्तींना चालवायला देणार - Marathi News | To give offshopping private vehicles to private individuals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद सूतगिरण्या खासगी व्यक्तींना चालवायला देणार

राज्यातील बंद पडलेली किंवा आर्थिक संकटात सापडलेली एकही सहकारी सूतगिरणी विकल्या जाणार नाही. या सूतगिरणी चालविण्यासाठी कुणी इच्छुक असेल तर त्यांच्याकडून ...

‘गोवंश हत्याबंदी करण्याचा राज्य सरकारला अधिकार’ - Marathi News | 'State government has the right to kill cow slaughter' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गोवंश हत्याबंदी करण्याचा राज्य सरकारला अधिकार’

महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण (सुधारित) कायद्यांतर्गत बैलांची कत्तल करण्यास, बैलांचे मांस खाण्यास, विकण्यास, बाळगण्यास आणि आयात करण्यास बंदी घालण्याचा ...

२५% रुग्णांवर सवलतीत उपचार करा - Marathi News | Treat 25% of the patients on discount | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५% रुग्णांवर सवलतीत उपचार करा

रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के रुग्णांवर केंद्र सरकारच्या आरोग्यासंदर्भातील योजनेंतर्गत ठरवून दिलेल्या दराप्रमाणे माफक फी आकारा, असा आदेश नवी मुंबईच्या ...

...अन्यथा स्मार्ट सिटीला विरोध - Marathi News | ... otherwise protesting to the smart city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा स्मार्ट सिटीला विरोध

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीबाबत शिवसेना नगरसेवकांनी मांडलेल्या उपसूचना मान्य केल्या नाहीत, तर शिवसेना हा प्रस्ताव स्वीकारणार नाही. आमचा स्मार्ट सिटीला विरोध कायम राहिल. ...

शिवसेनेची दुटप्पी भूमिका - Marathi News | Sister-in-law of Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची दुटप्पी भूमिका

स्मार्ट सिटीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी स्मार्ट सिटी योजनेला विरोध केला, परंतु मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर एका रात्रीत आपली भूमिका ...

दप्तर शाळेतच ठेवणार : तावडे - Marathi News | The school will continue in the school: Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दप्तर शाळेतच ठेवणार : तावडे

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी २४ देशांतील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. ...

निनावी पत्रामुळे मृत्यूचे गूढ उकलले - Marathi News | An anonymous letter has spawned the mystery of death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निनावी पत्रामुळे मृत्यूचे गूढ उकलले

तालुक्यातील कळवंडे गावी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार पार पडले, परंतु एका अज्ञात ...

‘जिजामाता’च्या कऱ्हाड शाखेत अपहार - Marathi News | Aphar in Karjad branch of Jijamata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जिजामाता’च्या कऱ्हाड शाखेत अपहार

जिजामाता महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याप्रकरणी कऱ्हाड शाखेत १३ कोटी ७६ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून ...