शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळे त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ...
महापालिका क्षेत्रातील पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याची मागणी करत पेट्रोलपंप चालकांनी सोमवारी पुकारलेला एक दिवसाचा बंद अखेर मागे घेण्यात आला ...
दुष्काळामुळे रोजीरोटीसाठी मुंबईत आलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशातून रोजचा उदरनिर्वाह करावा लागत आहे ...
सध्या अस्तित्वात असलेली बँकींग व्यवस्था ही मुख्यत्वे श्रीमंतांकरिता कार्य करते. गरीबी निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्यास गरिबांकरिता स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे ...
केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे ...
गोंदियावरून बालाघाटला जाणाऱ्या ट्रेनच्या मागील इंजिनला शनिवारी दुपारी आग लागली. गाडी गात्रा रेल्वे स्थानकात पोहोचताच सर्व प्रवाशांनी गाडीतून बाहेर धाव घेतली. ...