महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ताक्रूझ व वांद्रे येथील मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली. ...
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ वा अन्य कोणालाही राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही, ...
येत्या २४ डिसेंबर व ३१ डिसेंबर रोजी बार आणि रेस्टॉरंट रात्रभर सुरू राहणार असून, पहाटे ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास शासनातर्फे परवानगी देण्यात आली आहे ...
दहशतवादी कारवायांनी अवघे जग त्रस्त असतानाच मुंबईतून बेपत्ता झालेले तीन तरुण दहशतवादाच्या आकर्षणातून स्थलांतरित झाले असण्याच्या शक्यतेने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक हादरले आहे. ...
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. ...
वित्त व ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली ...