चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. ...
दिल्लीच्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिलेली नाही, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवेदनास २४ तास उलटण्याच्या आत ईडीने भुजबळांच्या मालमत्तांवर टाच आणली. ...
सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बुधवारी हेमाचा पती चिंतन उपाध्याय याला मुख्य संशयित म्हणून अटक केली ...
महानिर्मितीच्या कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८मधून वाणिज्यिक तत्त्वावर वीज उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वीज उत्पादन क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडली आहे. ...
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसल्याने आरोग्य विभागाने केंद्र सुरू करण्यासाठी ...
राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीमुळे हात गमावलेल्या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २१ लाख ८२ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. ...
राज्यातील अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनावर उधळपट्टी सुरू असल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आली असून शिक्षणमंत्री ...