भ्रष्टाचार टाळण्यास बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून तसा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीपुढे ठेवण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० सदस्यांची द्वैवाषिक निवडणूक येत्या १० जून रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले. ...
नाशिक एकलहरे येथील ६६० मेगावॅट प्रकल्पासंदर्भातील सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून हा प्रक्लप मार्गी लावण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
वाढत्या उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असताना गुरुवारी कोल्हापूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात वळवाचा जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासर झालेल्या पावसाने हवेत गारवा आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अजून सुरू असताना संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करू नये, ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे. ...
राज्याला पाणी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. ...
आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. ...