नवरात्रौत्सव व दिवाळीनिमित्ताने सीएसटी ते करमाळीसाठी मध्य रेल्वेकडून १६ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर 0१00१ सीएसटीहून १४ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबरपर्यंत ...
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने ...
मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदणी, नाव व पत्त्यातील बदल, मृत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. ...
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांची सुसाइड नोट ठाणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबला पाठविली आहे. अहवाल १५ दिवसांत अपेक्षित असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. ...
आता कुठे गेले अच्छे दिन असा सवाल उपस्थित करत हल्ली 'थापा'ला पर्याय शब्द म्हणून भाजपाचा वापर केला जातो अशी घणाघाती टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ...