प्रख्यात बिल्डर सूरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये उल्लेख असलेल्या चारही नगरसेवकांना तात्पुरता जामीन देण्यास ठाणे न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे. ...
‘छोटा राजन हा इंडोनेशिया पोलिसांच्या ताब्यात असला, तरी त्याने स्वत:ला सुरक्षित समजू नये. आम्ही त्याला सोडणार नसून, त्याचा ‘गेम’ करण्यासाठी आमची माणसे टपलेली आहेत ...
सख्खा भाऊ असलेल्या पोलीस पाटलानेच मनोरुग्ण ठरवून, २० वर्षांपासून काळकोठडीत डांबून ठेवलेल्या देऊळगाव बाजार येथील दुर्दैवी तरुणाची ‘लोकमत’च्या बातमीनंतर पोलिसांनी मुक्तता केली ...
मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ...
नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पॅरॉलवर बाहेर पडल्यानंतर गेली सात वर्षे फरार असलेल्या एका खुनाच्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अपिलात कायम केली. ...
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून चौकशीच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री सावेडी भागातील गुलमोहोर रोड परिसरात अटक केली ...
कमी जागेत व कमी पाण्यात दर्जेदार आणि निर्यातक्षम फुले, तसेच भाजीपाला निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत संरक्षित शेती प्रकल्प राबविण्यात येणार आहे ...