ष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला ...
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन ...
रब्बी हंगामासाठी युरिया खताचा दोन लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचा निर्णय कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून सिंदेवाही तालुक्यात आंबोलीतील तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. आता गावकऱ्यांकडून या बहिष्कृत कुटुंबातील सदस्यांना धमक्या दिल्या जात ...
शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला पुन्हा एकदा जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले दोन दिवस तिचा ताप उतरत नसल्यामुळे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास तिला ...
सॉफ्टवेअर इंजिनीयर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी ३९ वर्षीय ड्रायव्हरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राज्य सरकारने विशेष महिला न्यायालयापुढे बुधवारी केली ...
रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू इस्पात स्टील लिमिटेड या कंपनीला ऊर्जा खात्याने ५६० कोटी रुपयांची विद्युत शुल्क माफी दिल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज इन्कार केला ...
कोल्हापूरला फिरते खंडपीठासाठी संप करून न्यायालयाचे कामकाज ठप्प करणाऱ्या वकिलांना यापुढे संपावर जाणार नाही, अशी लेखी हमी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ...