राज्यातल्या बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर दिवाळीनंतर हटवण्याची कारवाई करण्यात येईल अशी हमी आज शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे ...
इंडोनेशिया पोलिसांकडून अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजन दलित असल्यामुळे त्याला लवकर अटक केली असावी अशी शंका रिपब्लिकन पक्षाने नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ...
शिवसेनेची संस्कृती गुंडगिरीची राहिलेली असल्याचे सांगत आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे उद्गार देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमध्ये कार्यकर्ता सभेत काढले. ...
शिवसेनेच्या नाकावर टिच्चून मुंबईत पाकचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणारे सुधींद्र कुलकर्णी आता त्याच पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. ...