भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे, ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या दोन कार्यक्रमांवर सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेने बहिष्कार घातल्याने ...
राज्यघटनेनुसार राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना सौजन्याची वागणूक देण्यासह त्यांच्या विशेषाधिकारांची जाणीव राजपत्रित अधिकाऱ्यांना करून देण्यासाठी विधानपरिषदेच्या ...
जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधराची वेतनश्रेणी लागू करणाऱ्या शासनाने अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांना मात्र ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५०० रुपये,तर अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते ...
गँगस्टर छोटा राजनला मुंबईत आणण्यासह त्याच्या चौकशीच्या चर्चेला राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे केंद्रीय गुन्हा ...
राज्यात सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकरवी डाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेची लूट करायची आणि मग धाडीचे नाटक करून जनतेला दिलासा देत असल्याचा देखावा करायचा, ...
लग्नाकरिता आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर चार जणांनी सतत लंैगिक अत्याचार केला. तिला गुंगीचे औषध देऊन या प्रकाराचे चित्रीकरणही केले. ते दाखवून तिच्याकडे सतत शरीरसुखाची ...
महाराष्ट्रातील ३८३९ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिलेली आहे. ...