पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पार पडणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे ...
फक्त प्रसिद्धीसाठी काही नेते शाहरूखला लक्ष्य करून त्याच्यावर टीका करत आहेत, अशा शब्दांत भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. ...
गुलाम अली व कसुरी प्रकरणात राज्य व देशाची बदनामी झाले असे ज्यांना वाटले त्या सर्वांचे मुखवटे शाहरुखप्रकरणात गळून पडले असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. ...
‘मराठीच्या अभिमानाचा उत्सव, दीपोत्सव’ दिवाळी अंकाची पहिली प्रत लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी मुंबईत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे ...
बुधवारी राज्यात स्वाइन फ्लूमुळे ५ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ८७६ इतकी झाली आहे. त्यातील ४६ जण हे राज्याच्या बाहेरील आहेत. ...
महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असा ठसा उमटविलेल्या लोकमत ‘दीपोत्सव’चा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रकाशन सोहळा रंगला. महाराष्ट्रात एकाच वेळी सर्व जिल्ह्यांत ...
राज्यातील मेळघाटमधील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे. अशाच प्रकारे २०१६ पर्यंत राज्यातील ५० गावे ‘डिजिटल व्हिलेज’ करण्याचे उद्दिष्ट ...