‘अवघ्या दोन वर्षांचा आमचा बंटी मोबाइलमध्ये विविध गेम खेळण्यात परफेक्ट झाला आहे,’ असे अभिमानाने सांगणारे त्याचे पालक आता मात्र त्याच्या वर्तनामुळे चिंतातुर झाले आहेत. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाडने केलेल्या गौप्यस्फोटांचा चौकशी अहवाल बंद लिफाफ्याद्वारे पोलीस निरीक्षक ...
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
काही दिवसांपूर्वी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पूर्णत: निवळल्याने शहराच्या किमान तपमानाचा पारा शनिवारी राज्यात नीचांकी १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला. ...
मुरुडमधील समुद्रात २८ नोव्हेंबर रोजी कासा किल्ल्यापासून सुमारे मैलाच्या अंतरावर रायगड पोलिसांच्या सागर गस्त बोटीला दोन संशयास्पद बोटी निदर्शनात आल्या होत्या. ...
शहापूर उपजिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहापुरातील आदिवासी महिलेसह तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबरला रात्री घडली. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न झाला. ...
गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साईप्रसाद ग्रुपचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब भापकर याला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण ...