राज्यात संत्र्याला भाव नाही. अगदी कवडीमोलाने शेतकऱ्यांना संत्री विकावी लागत आहेत. ‘ग्रेड-१’च्या संत्र्यांना प्रति किलो ७ ते १० रुपये भाव मिळतो, परंतु विधिमंडळ परिसरात आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ...
स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली. ...
विविध विभागांच्या सचिवांनी आठवड्यातून दोन दिवस राज्याचा दौरा केलाच पाहिजे, हा या आधीचा आदेश मागे घेण्यात आला असून, आता १५ दिवसांतून दोन दिवस दौरा करण्याची मुभा देण्यात आली आहे ...
एरवी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी यांची गर्दी दिसून येते. कोणाला मंत्र्यांना भेटायचे असते ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सभागृहासह सर्वच सदस्यांना झाला, ...
राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी राज्यसभेत जैन धर्माशी संबंधित अतिप्राचीन मूर्ती चोरीच्या वाढत्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करीत, सरकारने यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. ...
सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेले ते चौघे नगरसेवक पोलीस कोठडीतील शनिवारच्या पहिल्या रात्रीच्या मुक्कामातच हैराण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून, अकरा जण जखमी झाले आहेत. ...
राज्य पोलीस दलातर्फे प्रतिवर्षी २ जानेवारीला ‘रेझिंग डे’ साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रम, महिला, बालक, अल्पसंख्याक आदी घटकांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस जनजागृती करणार आहेत. ...