राज्यात काही भाग वगळता किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असून पुढील चार-पाच दिवस त्यात बदल होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्यातरी कडाक्याची थंडी जाणवणार नाही ...
कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना तातडीने नगर रस्त्यावरच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘कॉरिडॉर’ तयार केला ...
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा पहिला लढा सुरू केला तो चाकणहून. आंदोलनाचे साक्षीदार व अटक झालेले तत्कालिन आमदार राम कांडगे म्हणाले ...
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी असूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र राज्यात आहे. केंद्र सरकारने घातलेली ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते. ...
शहरात गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आराखड्याचे भवितव्य सोमवारी (दि. १४) ठरणार आहे. स्मार्ट सिटी आराखड्याबाबत मुख्यसभेच्या विरोधात ...
जिल्हा दूध संघाने दर्जेदार दुधाचा पुरवठा करून बाजारपेठ काबीज करावी. संघाला मिळालेल्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी व्हावा, दूधभेसळीला मूठमाती द्यावी ...
प्राधिकरणाचे एक सदस्य एस. व्ही. सोडल हे लाभार्थी असल्याच्या मुद्यावरून उजनीत येथील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला असला, तरी सोमवारी प्राधिकरण नव्याने सुनावणी घेणार आहे ...