नूतनीकरण न केल्याने अथवा अन्य कारणांनी रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. अशा ४१ हजार ८८४ रिक्षा परवान्यांचे फेरवाटप ...
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सात जागांचा निकाल उद्या, बुधवारी जाहीर होणार आहे. सकाळी ११पर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची ...
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून ...
पत्नीच्या हत्येचा आरोप असलेल्या रायगडच्या अतिफ पोपेरेला (२४) या तरुणाला दुबईत देहदंडाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. फायरिंग स्क्वॉडकडून गोळ्या झाडून पोपेरेला देहदंड देण्यात ...
शहर आयुक्तालयातील मोक्याच्या, तसेच संवेदनशील ठिकाणी सुमारे ४०० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सुरुवातीला ठाणे शहर त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये हे सीसीटीव्ही लावण्याची ...
पेण तालुक्यातील वरसई येथे मंगळवारी दुपारी भररस्त्यात मिनिडोर रिक्षा अडवून, चाकूचा धाक दाखवून बँक आॅफ महाराष्ट्राची तब्बल २५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ...
सरकारी जमिनीवर कोट्यवधी रुपयांचे बेकायदा कर्जवाटप करणाऱ्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईच्या विभागीय सहनिबंधक ...
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. ...
मागील तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी पॅकेज जाहीर होतात. यंदाही केंद्राने ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. ...