कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
Maharashtra (Marathi News) विधान परिषद निकाल : पडसाद पुढील लोकसभा, विधानसभेपर्यंत; ‘सतेज पाटील विरुद्ध महाडिक’ संघर्ष अधिक तीव्र होणार ...
पालकमंत्र्यांकडे मागणी : ‘घोडावत एंटरप्रायजेस प्रा. लि.’ कोल्हापूर सेवेसाठी इच्छुक ...
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आज दिलासा मिळाला आहे. राज्यसरकारने डायलिसिसची औषधे आणि उपकरणे करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आपल्या कवितांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे मराठीतील ज्येष्ठ कवी व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्यावर बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
माळढोक अभयारण्याची सीमा १२२९चौ किमीवरून आता ४०० चौ किमीवर करण्यात येणार आहे. अशी माहीती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. ...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच नि आमचं सेम असतं', शब्दांत सर्वांना प्रेम करण्यास शिकवणा-या पाडगावकरांच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र होता. अशा या ज्येष्ठ कविची साहित्यसंपदा.. ...
आपल्या कवितांमधून जगण्याची प्रेरणा देणारे महान कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाबद्दल साहित्य, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
बईत अंधेरीतील लोटस बारवर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा मारुन २४तरुणींना अटक केली. ...