दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित ...
शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज मस्करवाडी येथे 12 बंदुकींच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत सुफी संत ताजुद्दीन बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चक्क तलवारीनेच केक कापला आहे ...
पर्यारणाचा हा-स थांबविणो या करिता र्निबध अत्यावश्यक आहेत. परंतू हे र्निबध अमलात आणतान , त्या र्निबधांचे परिणाम विपरित होणार नाहीत ना याचा विचार आधी करणो आवश्यक आहे ...
गिधाड पक्षी हा मृत जनावरांवार उपजिवीका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. ...
रतन टाटा, दिलीप संघवी, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी यांच्यासह देशातील दिग्गज उद्योगपतींनी आज गुंतवणुकीबाबत त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रच असल्याचे ठामपणे सांगितले. ...