मुंबई : शासनाने भाडेकरारावर दिलेल्या ‘ब’ वर्गातील जमिनींचा मालकी हक्क संबंधितांना देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. प्रचलित रेडिरेकनरचा दर भरुन या जमिनी संबंधितांच्या नावे कायम करता येणार आहेत. ...
मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या तसेच पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चौघांना गुप्तचर यंत्रणा, ...
राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून भाजप सरकारांनी देशभरातील काँग्रेस नेत्यांविरूद्ध सुरू केलेल्या कारवाईचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. ...
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची पीटर मुखर्जीशी ओळख मी २00१ सालच्या दरम्यान करून दिली होती, पण तिचा संजीव खन्नाशी झालेल्या घटस्फोटाशी माझा काहीही संबंध नव्हता ...
माहीमच्या कापड बाजार भागातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात झालेल्या राजेंद्र गुप्ता या व्यापाऱ्याच्या खुनाबद्दलच्या खटल्यात सर्व पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयानेही निर्दोष मुक्तता केल्याने ...
दिल्लीत पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ पत्रकार महिलेला सामुदायिक बलात्काराची धमकी टिष्ट्वटरवरून देण्यात आली आहे ...
बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा नगरसेवकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी २२ फेब्रुवारीला एकाच दिवशी घेण्याचा निर्णय ठाणे न्यायालयाने घेतला. ...
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या अतिदुष्काळी जिल्ह्यांमध्ये अनेक अनधिकृत चारा छावण्या चालविल्या जात असून, सरकारने या छावण्याचालकांनी सरकारकडे अर्ज केल्यास त्या नियमित केल्या जातील ...