लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
६३ तासांनी संजय दत्त तुरूंगातून बाहेर - Marathi News | 63 hours out of jail Sanjay Dutt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६३ तासांनी संजय दत्त तुरूंगातून बाहेर

मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची २५ फेब्रुवारी रोजी तुरूंगातून सुटका होणार आहे. ...

शिंगणापूर चौथारा वाद ; तृप्ती देसार्इंना पोलिसांनी दोनदा अडविले - Marathi News | Shingnapur Chautala dispute; Police twice prevented Tripti Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंगणापूर चौथारा वाद ; तृप्ती देसार्इंना पोलिसांनी दोनदा अडविले

शिंगणापूर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टसोबत चर्चा करण्यासाठी शिंगणापूरला निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना आज (सोमवारी) पोलिसांनी नगर शहराजवळ केडगाव येथे अटकाव केला. ...

अंगावर ट्रॅक्टर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या - Marathi News | A 6-year-old kid murdered by wearing a tractor on the body | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगावर ट्रॅक्टर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या

पुर्ववैमानस्याच्या वादातून आज बारामती येथे ट्रॅक्टर अंगावर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

शिवजयंतीनिमित्तानं भगवा झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादास राजकीय रंग - Marathi News | Political color of the debate over the birth anniversary of the saffron flag on Shiv Jayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंतीनिमित्तानं भगवा झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादास राजकीय रंग

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास विरोध केल्याने पोलिसांवर हल्ला झाल्याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. ...

डेव्हिड हेडलीची 4 दिवस उलट तपासणी करण्याची अबु जुंदालच्या वकिलाची मागणी - Marathi News | Abdu Jundal's lawyer's advocate for cross-examining David Headley for 4 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेव्हिड हेडलीची 4 दिवस उलट तपासणी करण्याची अबु जुंदालच्या वकिलाची मागणी

दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अबु जुंदालच्या वकिलांनी न्यायालयाकडे डेव्हिड हेडलीची उलट तपासणी करण्यासाठी चार दिवस मागितले आहेत ...

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Salman Khan threatens to kill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन ही धमकी दिली आहे ...

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Police arrested Tripti Desai of Bhumata Brigade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शनिशिंगणापुरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश द्या अशी मागणी करणा-या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

जटिल शस्त्रक्रियांपूर्वी डॉक्टरांकडून ३ डी तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Use of 3D technology from doctors before complex surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जटिल शस्त्रक्रियांपूर्वी डॉक्टरांकडून ३ डी तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रज्ञानाने वैद्यकीय शास्त्राला अधिक अचूक बनवले आहे. मुंबईतील डॉक्टरांनी सध्या जटिल शस्त्रक्रियांपूर्वी ३ D प्रिंटेट मॉडेल्सचा उपयोग सुरु केला आहे. ...

नेटक्या रेषांचा येळकोट - Marathi News | The net line of the net | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेटक्या रेषांचा येळकोट

लोकमतच्या वेबसाइटवर व्यंगचित्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालंय. इंटरनेट आवृत्तीच्या कार्टून स्पर्धेला राज्याच्या कानाकोप-यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. ...