बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन ठाणे न्यायालयाने आज मंजूर केला आहे. सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे ...
बांद्रे व अंधेरीसारख्या लांबच्या ठिकाणी राहणा-यांना मुंबईतली दुकानं व सिनेमाहॉल पाहण्यासाठी रेल्वेनं खास सुविधा दिली असून रेल्वेनं येण्याचं आमंत्रण दिलं आहे. ...
मुंबई 26/11 दहशतवादी हल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी आणि तेव्हाचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली होती ...
चोरीच्या संशयातून दलित समाजातील मायलेकींना भर रस्त्यावर सुमारे दोनशे लोकांसमोर विवस्त्र करून त्यांची झडती घेण्याचा घृणास्पद प्रकार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडला. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ४२७५ सदनिकासाठी येत्या बुधवारी (दि.२४) संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाने विरार-बोळींज, मीरा रोड, कावेसर-ठाणे ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली राज्य सरकारने डान्सबारवरील बंदी उठविण्याचा निर्णय निश्चित केला असून, डान्सबार सुरू करण्याबाबत आलेल्या सुमारे १०० अर्जांपैकी ७० ...
बेकायदेशीरपणे होर्डिंग लावून शहराचा चेहरा विद्रुप करणाऱ्यांना गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. असे असतानाही शिवजयंतीनिमित्त बेकायदेशीर ...
२६/११च्या हल्ल्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करणाऱ्या डेव्हीड हेडलीची आता चार दिवस उलटतपासणी घेणार असल्याची माहिती अबु जुंदालच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला ...
राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ८७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके, तसेच ...