मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर भरधाव वेगातील टेम्पो समोर जाणा-या ट्रेलरवर मागून जोरात आदळल्याने झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतुक पुर्णतः ठप्प झाली आहे ...
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर भरधाव वेगातील टेम्पो समोर जाणा-या ट्रेलरवर मागून जोरात आदळल्याने झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतुक पुर्णतः ठप्प झाली आहे ...
राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा झाली असली तरी, हा निव्वळ फार्स असूृन दोन्ही पक्षांनी ‘एबी’ वाटप केल्यानंतर नेत्यांना उशिरा जाग आली आहे. ...
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाला असतानाच केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व होमगार्डचे ...
६७ व्या क्षयरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे पार पडले. क्षयरोगाची राज्यातील सद्यस्थिती, तसेच ...
दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्याने आॅनलाइन खरेदीला उधाण आले आहे. वेगवेगळ््या वेबसाइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर ...
एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तरुणीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. मालवणीत मंगळवारी ही घटना घडली ...