लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सासवडला रंगली दिवाळी पहाट - Marathi News | Diwali dawn to saaswad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सासवडला रंगली दिवाळी पहाट

फिटे अंधाराचे जाळे, देवाची ये द्वारी, दिल दिवाना ते सैराटपर्यंतच्या विविध गीतांचे सादरीकरण करून सोमवारी (दि. ३१) भल्या पहाटे सासवडचा कऱ्हाकाठ न्हाऊन निघाला. ...

मुलखेडला सहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | Six houses of fiery fire are found in Mulkhed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलखेडला सहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

मुळा नदी काठावर असलेल्या गावात भाऊबीजेच्या मुहूर्तावर संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागून सहा घरे जळून खाक झाली ...

औषधाच्या दुकानाला आग - Marathi News | Fire at the drug store | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधाच्या दुकानाला आग

पाबळ फाटा परिसरातील गणेश फार्मा या औषधांच्या होलसेल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व माल व इतर वस्तू जळून खाक झाल्या. ...

विमानतळाच्या विरोधात उभारल्या काळ्या गुढ्या - Marathi News | Black nest created against the airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानतळाच्या विरोधात उभारल्या काळ्या गुढ्या

राजेवाडी व पारगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी काळ्या गुढी उभारून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला. ...

मिरवण्याची हौस नाही; पण राजशिष्टाचार पाळलेच पाहिजेत - Marathi News | There is no reason to recoil; But they should be careful about the royal customs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिरवण्याची हौस नाही; पण राजशिष्टाचार पाळलेच पाहिजेत

कार्यक्रम किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून मिरवण्याची मला हौस नाही. गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहे. ...

ब्रिटिशांचा डाव हाणून पाडला - Marathi News | British crushed out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटिशांचा डाव हाणून पाडला

५०० हून अधिक संस्थानिकांना कोणत्याही देशात सामील होण्याचे वा स्वतंत्र राहण्याची तरतूद करून खरे म्हणजे भारताचे शेकडो तुकडे होतील, अशी व्यवस्था केली होती. ...

सामान्यांची दिवाळी गोड! - Marathi News | Dear Diwali sweet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्यांची दिवाळी गोड!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आली असल्याने इच्छुकांकडून निवडणुकांची तयारी केली जात आहे. ...

कोथरूडमध्ये कीर्तनाची जुगलबंदी - Marathi News | Kitten's Combination in Kothrud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोथरूडमध्ये कीर्तनाची जुगलबंदी

राजलक्ष्मी सभागृहात दिवाळीनिमित्ताने कीर्तन जुगलबंदी, मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम अ‍ॅड. अशोक प्रभुणे व डॉ. श्रद्धा पाठक-प्रभुणे यांनी आयोजित केला ...

मंंगळ असल्याचे सांगून विवाहास नकार - Marathi News | Denial of marriage by pronouncing a ballot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंंगळ असल्याचे सांगून विवाहास नकार

साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी मुलीला मंगळ असल्याचे कारण सांगून विवाह करण्यास नकार दिल्याची घटना वाघोलीतील एक कुटुंबासोबत घडली. ...