लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटी स्थानकांवर स्वस्तात औषधे - Marathi News | Healthy drugs at ST stations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी स्थानकांवर स्वस्तात औषधे

राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिवाळीनिमित्त एक खूशखबर आहे ...

सीमा भागातील लोकांनी साजरा केला ‘काळा दिवस’! - Marathi News | People in the border area celebrate 'black day'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा भागातील लोकांनी साजरा केला ‘काळा दिवस’!

१ नोव्हेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांनी मुंबईतील करी रोड नाक्यावर रविवारी काळा दिवस म्हणून साजरा केला. ...

सहा अपघातांत १५ जखमी - Marathi News | 15 injured in six accidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा अपघातांत १५ जखमी

रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीत गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाहन अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

आचरा तिठ्यावर राजकीय नेत्यांत फ्री स्टाईल - Marathi News | Free Style Of Political Leaders Atra Triathis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचरा तिठ्यावर राजकीय नेत्यांत फ्री स्टाईल

राजकारणातून वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे दोन नेते गेले असता आचरा तिठ्यावर शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. ...

महाराष्ट्र-ओडिशामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान - Marathi News | Cultural exchanges in Maharashtra-Odisha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-ओडिशामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात सांस्कृतिक आदानप्रदान करण्यासाठी सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. ...

आतशबाजीची हौस अंगाशी - Marathi News | The fun of fireworks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतशबाजीची हौस अंगाशी

लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा या दोन दिवसांत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजीची हौस १७७ जणांना चांगलीच महागात पडली ...

ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two bikers killed in truck crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

दिवाळीनिमित्त आई- वडील आणि मामांना भेटण्यासाठी निघालेल्या जामखेड व आष्टी येथील दोघांचा अपघाती मृत्यू झाला. ...

नवस फेडण्यासाठी तरुणाचा रक्ताभिषेक - Marathi News | Blood donation of youth to pay for vow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवस फेडण्यासाठी तरुणाचा रक्ताभिषेक

गेवराई तालुक्यातील भाटेपुरी येथे नवस फेडण्यासाठी एका तरुणाने सोमवारी करंगळी कापून महादेवाला रक्ताचा अभिषेक घातला ...

‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी - Marathi News | The future of those students' students is final | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. ...