Maharashtra (Marathi News) शिवसेनेला तगडी टक्कर देणारे संजय पांडे यांनाच आपल्या तंबूत दाखल करून ऐन दिवाळीत शिवसेनेने युतीधर्माचे फटाके फोडले आहेत. ...
१३ लाख ५७ हजार ५ रुपये किमतीचा रस्ता अवघ्या सहा महिन्यातच उखडला असून भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरला आहे. ...
तालुक्यातील कोचाळे गावा लगतच्या जंगलात जख्मी अवस्थेत आढळलेल्या घुबडाला कैलास फसाळे या आदिवासी युवकाने जीवदान देऊन प्राण वाचवले आहे. ...
कॅथॉलिक बँकेच्या आणखी एका संचालकाला तीन अपत्य असल्याप्रकरणी सहकार खात्याने अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली आहे. ...
तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे ...
जयदुर्गा मित्रमंडळातर्फे हिंदू महिलांना साडी व मिठाई भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी ऐक्याचा संदेश देणारी भाऊबीज साजरी केली. ...
रेड्यांच्या झुंजीत साईनाथ काटोळे वाफाळे ता. भिवंडी व माधव पष्टे निचोळे ता. वाडा यांच्या रेड्यांमध्ये अंतिंम झुंज होऊन त्यात काटोळे यांचा रेडा प्रथम आला. ...
धूर व दुर्गधीमुळे शेजारच्या गावांमध्ये श्वसनाचे विकार उद्भवू लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या ...
गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या पध्दतीने डांबरीकरण न झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ...
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी ...