लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुर्ला कारशेडमध्ये आजपासून एसी लोकलची चाचणी - Marathi News | AC locals test from Kurla Carshad today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुर्ला कारशेडमध्ये आजपासून एसी लोकलची चाचणी

मध्य रेल्वेत सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचणीला अखेर मुहूर्त मिळाला. ...

सॅमसंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर नियंत्रण - Marathi News | Fire control over Samsung's Godown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सॅमसंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर नियंत्रण

औरंगाबादमधील वाळूंज येथील बाफना मोटर्स शेजारी आग लागल्याची घटना घडली आहे. ...

पेट्रोलपंप चालकांचे आजपासून देशव्यापी आंदोलन - Marathi News | Today's nationwide movement of petrol pump drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोलपंप चालकांचे आजपासून देशव्यापी आंदोलन

शासनस्तरावर असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, म्हणून देशातील पेट्रोलपंप चालक उद्या गुरूवारपासून देशव्यापी आंदोलन पुकारत आहेत. ...

निवडणूक आयोगाचे स्वतंत्र खाते - Marathi News | Independent accounts of the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाचे स्वतंत्र खाते

महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींकडून प्रत्येक मतदारामागे कल्पक योजनांसाठी निधी घेण्याचा फंडा राज्य निवडणूक आयोगाने शोधला आहे. ...

तुकाराम मुंढे आयुक्तपदी कायम - Marathi News | Tukaram became the post of Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम मुंढे आयुक्तपदी कायम

नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे हे तूर्त कायम राहणार असल्याचे बुधवारी नगरविकास विभागाच्या आदेशानंतर स्पष्ट झाले. ...

गोवंडीत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार - Marathi News | Four year old girl raped in Goa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवंडीत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

चार वर्षांच्या मुलीला खाऊचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी गोवंडीच्या शिवाजी नगर येथे घडली ...

पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया! - Marathi News | Men, a rupee counting for the picketing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया!

पुरुष प्रवाशांना आता यापुढे प्लॅटफॉर्मवरील मुतारीचा वापर करण्यासाठी एक रुपया मोजावा लागणार आहे. ...

दहावीच्या सलग पेपरमध्ये बदल! - Marathi News | Changes in a continuous papers of Class X! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या सलग पेपरमध्ये बदल!

शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे. ...

क्रांती मूक मोर्चाचा ‘चित्र आक्रोश’ - Marathi News | Revolution Mole Morcha 'Image Resentment' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रांती मूक मोर्चाचा ‘चित्र आक्रोश’

आरक्षणाअभावी तळागाळातील मराठा समाजाची झालेली वाताहत समाजासमोर मांडण्यासाठी राज्यभर मूक मोर्चे निघत आहेत. ...