लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

सीओ-एटीव्हीएम सेवा बंदच - Marathi News | Stop the CO-ATVM service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीओ-एटीव्हीएम सेवा बंदच

तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत एटीव्हीएम आणि जेटीबीएस मशिन मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसवण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती दिली -राणे - Marathi News | Chief Minister gave incomplete information - Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती दिली -राणे

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत विधान परिषदेत सुरू असलेल्या गंभीर चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाला बगल दिली ...

...तर ‘त्या’ दोघीही बचावल्या असत्या - Marathi News | ... then both of them would have survived | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ‘त्या’ दोघीही बचावल्या असत्या

सासू आणि पत्नीमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जात कोणीतरी यातून टोकाचे पाऊल उचलेल, याचा अंदाज लक्ष्मीकांत कणगुटकर यांना आधीच झाला ...

अस्वच्छ १०० हॉटेलांना नोटिसा - Marathi News | Notices on stagnant 100 hotels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अस्वच्छ १०० हॉटेलांना नोटिसा

ठाणेकर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता ज्या प्रतिथयश हॉटेलांमध्ये तेथील अ‍ॅम्बियन्स पाहून वरचेवर हजेरी लावतात ...

‘कबाली’साठी सिनेमागृह ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | Cabinets for 'Kabbali' 'Housefull' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कबाली’साठी सिनेमागृह ‘हाऊसफुल्ल’

अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या ‘कबाली’ सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी जगभरातील सिनेमागृहांवर ‘रजनीकांत’ स्टाईल धुमाकूळ घातला. ...

चार दिवसांपासून पाण्याविना रुग्णांचे हाल - Marathi News | The condition of patients without water for four days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवसांपासून पाण्याविना रुग्णांचे हाल

महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. ...

कलंकित मंत्र्यासाठी ‘क्लीन चिट’ योजना - Marathi News | Clean chit scheme for the tarnished minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कलंकित मंत्र्यासाठी ‘क्लीन चिट’ योजना

अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. ...

एलबीएसवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई - Marathi News | Action on unauthorized shops on LBS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलबीएसवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई

महाराष्ट्र काटा ते सुर्वे चौकदरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ८० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. ...

नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता - Marathi News | 262 minor girls missing from Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. ...