लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान - Marathi News | "Empty oil tankers are coming to America in huge numbers", Donald Trump's statement amid ongoing talks in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट कच्च्या तेलाच्या संदर्भातील आहे.  ...

'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा - Marathi News | IPL 2026 PBKS vs SRH Punjab Kings Won By 6 Wkts Against Sunrisers Hyderabad Shreyas Iyer Priyansh Arya Prabhsimran Singh Shine With Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा

पंजाब किंग्सच्या संघाने दोनशे पारची लढाई सर्वाधिक वेळा जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला. ...

"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान - Marathi News | "Infiltration of reactionary people into the Varkari sect, a setup that strengthens fanatical forces", Sharad Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान

शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या स्मरणपत्रिकेत लिहिलेल्या एका लेखात वारकरी संप्रदायाबद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  ...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू - Marathi News | Veteran singer Asha Bhosle suffers heart attack, undergoing treatment at Breach Candy Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  ...

इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात - Marathi News | Iran sets 4 strict conditions for US in Islamabad; Now the ball is in Biden-Trump's court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात

इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चेत इराणने ४ प्रमुख अटी ठेवल्या आहेत. ...

Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण! - Marathi News | Chhagan Bhujbal Helicopter Makes Wrong Landing in Parking Lot; Pilot Mistakes Car Park for Helipad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. ...

IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला - Marathi News | IPL 2026 PBKS vs SRH Priyansh Arya Record 2nd Fastest Fifty For Punjab Kings Breaks Nicholas Pooran Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला

धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्य याने वादळी अर्धशतकासह खास विक्रमाला गवसणी घातली. ...

Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं! - Marathi News | Relationship: Do you love your partner? Just do these 5 things! Your relationship will never break! | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!

Relationship Tips: कोणतेही नाते हे प्रेम, विश्वास आणि आदराच्या पायावर उभे असते. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीत अनेकदा नात्यांमधील ओलावा कमी होताना दिसतो. ...

इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार? - Marathi News | Iran's assets will be freed! America's big decision; Will the Strait of Hormuz be reopened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?

अमेरिकेने इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्यास संमती दिली आहे. पाकिस्तानमधील शांतता चर्चेत मिळालेल्या या यशामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ...

IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही! - Marathi News | IPL 2026: Virat Kohli Hilarious Naagin Dance Goes Viral; RCB Players Left in Splits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!

Virat Kohli Naagin Dance Video: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने भर मैदानात नागिन डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ - Marathi News | 'Rupali Chakankar threatens Sunetra Pawar's life', complaint to SIT, stir in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ

Sunetra Pawar Rupali chakankar: अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ज्यात रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.  ...

अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी... - Marathi News | The ultimate culmination of superstition! A boy bitten by a snake was tied up and hung in the Ganges River; He fought with death for 12 hours, finally... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे सर्पदंश झालेल्या १३ वर्षांच्या मुलाचा अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाला. ...