लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापौर निवडणुकीत भाजपाने केले शिवसेनेला मतदान - Marathi News | Voting for Shiv Sena by BJP made in Mayoral elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौर निवडणुकीत भाजपाने केले शिवसेनेला मतदान

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर अत्यंत बोच-या शब्दात टीका करणारे शिवसेना आणि भाजपा महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र एकत्र आले. ...

एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल करा - हायकोर्ट - Marathi News | FIR against Eknath Khasse - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल करा - हायकोर्ट

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्री एसीबीकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. ...

सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे परिचारक निलंबित - Marathi News | Suspicuous Speaker suspended for wife of the soldier | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे परिचारक निलंबित

भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले. ...

थेट नरेंद्र मोदींना आव्हान देणा-या मेधा पाटकरांबद्दल जाणून घ्या... - Marathi News | Learn about Medha Patkar directly challenging Narendra Modi ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थेट नरेंद्र मोदींना आव्हान देणा-या मेधा पाटकरांबद्दल जाणून घ्या...

शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते नर्मदा आंदोलन. ...

उकळते पाणी अंगावर पडल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | 3 year old son dies after boiling water falls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उकळते पाणी अंगावर पडल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

दोन आठवडे मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. हेमंत सांताक्रुझच्या फुलवाली चाळीत राहायचा. ...

SBI च्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यनी महिलांना दिला यश मंत्र - Marathi News | SBI President Arundhati Bhattacharya gave Yash Mantri to the women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SBI च्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यनी महिलांना दिला यश मंत्र

अरुंधती भट्टाचार्य, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अध्यक्ष हॉँगकॉँगमध्ये नुकत्यात झालेल्या फॉर्च्युन मोस्ट पॉवरफुल विमेन इण्टरनॅशनल समीटमधये त्या सहभागी झाल्या होत्या. ...

पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करणाऱ्या वृध्देचे असेही पक्षीप्रेम - Marathi News | Such a bird's love for the stomach of the stomach to fill the stomach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करणाऱ्या वृध्देचे असेही पक्षीप्रेम

अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या ६० वर्षीय सुंदराबाई महादेव कातडे यांचे पक्षीप्रेम सर्वत्र कौतूकाचा विषय ठरत आहे. ...

स्त्री शक्तीचा 'पेन'फुल जागर...! - Marathi News | The woman's pen 'full jagar ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्त्री शक्तीचा 'पेन'फुल जागर...!

साहित्य संमेलन केवळ अक्षर आविष्कारापुरतेच मर्यादित नसून, ते स्त्री शक्तीचा जागर करणारे असल्याने त्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

भारताची पहिली 'लेडी बाँड' आहे एक मराठी मुलगी - Marathi News | India's first Lady Bond is a Marathi girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारताची पहिली 'लेडी बाँड' आहे एक मराठी मुलगी

हेरगिरीच्या कामामध्ये कितीही थरार, उत्कंठा आणि आव्हान असले तरी, जीवाला नेहमी जोखीम लागून राहिलेली असते. ...