म्हाडाच्या नागरी वसाहतीमध्ये झालेल्या ३५४ अनधिकृत मिळकती निष्कासित करण्याची कारवाई सुरू झाल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. ...
अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल करून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केलेल्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी निर्णय राखून ठेवला. ...
गोरगरीब रुग्णांना सवलतीच्या दराने उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या विश्वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिला. ...
राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली ...