लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिममध्ये द्वारका उत्सव जल्लोषात! - Marathi News | Dwarka celebration in Washim! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिममध्ये द्वारका उत्सव जल्लोषात!

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला येथील ‘द्वारका उत्सव’ शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी शहरात हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. ...

तेराव्याला तिलांजली, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रासाठी मदत - Marathi News | Support for the Competition Exam Study Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेराव्याला तिलांजली, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रासाठी मदत

पातुर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबियांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली असून त्यासाठी होणार खर्च स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी देणार आहेत. ...

पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे - Marathi News | Party people killed - Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे

बाहेरचे असते तर लढलो आणि जिंकलोही असतो, पण पक्षातील लोकांनीच, ज्या स्वकीयांना मोठं केलं, त्यांनीच घात केला अशी खंत खडसेंनी व्यक्त केली ...

VIDEO : नागपूरमध्ये उत्साहात पार पडली मारबत मिरवणूक - Marathi News | VIDEO: Grenade procession in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : नागपूरमध्ये उत्साहात पार पडली मारबत मिरवणूक

मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. ...

VIDEO : नागपूरमध्ये उत्साहात पार पडली मारबत मिरवणूक - Marathi News | VIDEO: Grenade procession in Nagpur-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : नागपूरमध्ये उत्साहात पार पडली मारबत मिरवणूक

सुरेशदादांना जामीन मिळताच धुळ्यात आनंदोत्सव - Marathi News | Sureshadad gets bail in celebration in Dhule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेशदादांना जामीन मिळताच धुळ्यात आनंदोत्सव

जळगाव घरकूल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर केल्याचे वृत्त धुळ्यात येऊन धडकताच जैन समाजबांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. ...

सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार - Marathi News | Anganwadi trenchas in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार

अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी सेविकांच्या विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. ...

अर्जासह दंड त्वरित भरल्यास कागदपत्रांसाठी नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना पुन्हा एक संधी - Marathi News | If filling up the application immediately with the application, the parties who have been denied for the documents will be given a chance again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्जासह दंड त्वरित भरल्यास कागदपत्रांसाठी नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना पुन्हा एक संधी

नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आणखी एक संधी म्हणून विनंती अर्जासह दंड भरल्यास 30 सप्टेंबर 2016 पर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. ...

VIDEO : अखंड घुमला विणेचा नाद! - Marathi News | VIDEO: The sound of a continuous twist! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : अखंड घुमला विणेचा नाद!

सातपुड्याच्या पायथ्याला लागून असलेल्या मेहकर तालुक्यातील शिवचंद्रमोळी येथील शिवमंदिरात संपूर्ण श्रावण महिन्यात भाविकांनी विणा खांद्यावर घेऊन दिवस-रात्र विणा वाजविल्या ...