लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरेशदादांची सुटका अन उत्साहाला उधाण! - Marathi News | Sureshdad's release freezes up! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेशदादांची सुटका अन उत्साहाला उधाण!

धुळे न्यायालयात पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दादांना धुळे कारागृहातून बाहेर येताना पाहण्यासाठी जिल्हा कारागृहाबाहेर समर्थकांची गर्दी झाली होती ...

सुरेशदादांची सुटका अन उत्साहाला उधाण! - Marathi News | Sureshdad's release freezes up! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेशदादांची सुटका अन उत्साहाला उधाण!

धुळे न्यायालयात पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दादांना धुळे कारागृहातून बाहेर येताना पाहण्यासाठी जिल्हा कारागृहाबाहेर समर्थकांची गर्दी झाली होती ...

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांचा दुष्काळी दौरा - Marathi News | Drought tour of office bearers after Uddhav Thackeray's order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांचा दुष्काळी दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे दुष्काळ पाहणी दौरा करण्यात आला ...

रंग रेषांमधून उलगडले श्रीगणेश - Marathi News | Shrignesh, unveiled by color lines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रंग रेषांमधून उलगडले श्रीगणेश

विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेने गणेशाच्या रंगात रंगण्यासाठी चिमुकल्यांना ‘रेषा गणेश’ या अभिनव कार्यक्रमाची मेजवानी दिली ...

मुंबईत एकाच दिवशी रेल्वे अपघातात 18 जणांचा मृत्यू - Marathi News | 18 deaths in a single accident in Mumbai on the same day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत एकाच दिवशी रेल्वे अपघातात 18 जणांचा मृत्यू

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गुरुवारी मात्र 18 प्रवाशांसाठी डेथलाईन ठरली. गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 18 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला ...

वाशिम जिल्ह्यात ‘लोकवाहिनी’ला नादुरूस्तीचे ‘ग्रहण’ - Marathi News | 'Eclipse' of impotence of 'folk dance' in Washim district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम जिल्ह्यात ‘लोकवाहिनी’ला नादुरूस्तीचे ‘ग्रहण’

‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे ...

हजारो कामगारांच्या उपस्थितित लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral on Labor Leader Sharad Rao | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो कामगारांच्या उपस्थितित लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर अंत्यसंस्कार

हजारो कामगारांच्या उपस्थितीत लढवय्ये कामगार नेते शरद राव यांच्यावर आज दुपारी अडीचच्या सुमारास ओशिवरा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

शाळेत रंगला स्कूल रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त सोहळा - Marathi News | A retired celebration of school rickshaw pulling school | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळेत रंगला स्कूल रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त सोहळा

गेली ३५ वर्षे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज ने-आण करणा-या रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त समारंभ अत्यंत भावनिकरीत्या साजरा झाला ...

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - Marathi News | In the case of misuse of Gosekhudd irrigation project, the accused filed in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या खुल्या चौकशीनंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात तब्बल 6434 पानांचे दोषारोपपत्र सादर केले ...