जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या गावी मांडवी नदीवर पूल नसल्यामुळे नदीपात्र अरुंद व खोल असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जो लाकडी पाळण्याचा त्रास सहन करावा लागत होता तो आता संपणार आहे ...
जीव धोक्यात घालून चाकण पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ३ दरोडेखोरांना जेरबंद केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप व त्यांच्या पथकाला दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३ व ४ ऑक्टोबर रोजी विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात भरविण्यात येणार आहे ...
गर्भलिंगनिदान करणारे पिंपळगाव बसवंत येथील डॉ.अरुण दौलत पाटील आणि डॉ.शोभना अरुण पाटील या दांपत्यास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली ...
कर्नाटक पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या तसेच सोनसाखळी चोरीच्या तब्बल 86 गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने (दक्षिण विभाग) जेरबंद केले आ ...