महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांची सद्यस्थिती आणि येत्या काही वर्षांमधील नियोजन याचा आढावा घेणाऱ्या लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हचे आयोजन मुंबईमध्ये 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे ...
आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना ...
मुंबईच्या सुवर्ण व्यापा-याचे ७० लाख रुपये किंमतीचे तीन किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरुन शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास लंपास करण्यात आली. ...
जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन व टिळक गणेशोत्सव मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे रोबोटद्वारे ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संदेश देण्यात आला. ...
मीरारोड येथील न्यू म्हाडा गृहसंकुल ४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवात साक्षरता, स्वच्छता, पर्यावरण आणि मुलींचे रक्षण या चार मुद्द्यावर जनजागृती करत आहे. ...
कॉमेडी किंग कपिल शर्माने ज्या बांधकामासाठी लाच मागितली असल्याचा आरोप केला आहे ते बांधकाम अवैध होतं आणि त्यासंबंधी नोटीसदेखील पाठवली होती अशी माहिती महापालिकेने दिली आहे ...