लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाहरूखच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, 'रईस'ला आता सेनेचा विरोध - Marathi News | The worst thing to happen to Shah Rukh, the 'Rais' is now against the army | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरूखच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, 'रईस'ला आता सेनेचा विरोध

शाहरुखच्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार माहिरा खानची प्रमुख भूमिका असून याच मुद्यावरून शिवसेनेने चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. ...

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील बड्या सराफांवर आयटीचे छापे - Marathi News | IT raid on big gear in Mumbai, Pune, Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील बड्या सराफांवर आयटीचे छापे

नोटाबंदी झाल्यानंतर सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करणाऱ्या अकोला, बुलडाणा आणि नाशिक येथील बड्या सराफा व्यावसायिकांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. ...

चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला - Marathi News | Incorrectly, it became 'N' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला

गुजरात पोलिसांच्या कथित चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या कुटुंबीयांना यापुढेही नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळणार आहे. ...

‘इरॉस’चे शटर डाऊन अ‍ॅण्ड अप! - Marathi News | 'Eros shutter down and up! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इरॉस’चे शटर डाऊन अ‍ॅण्ड अप!

मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील प्रसिद्ध इरॉस चित्रपटगृहाला सील करण्याची घटना बुधवारी सकाळी घडली ...

खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस - Marathi News | Government schools like govt schools from private schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र चांगले असल्याचे ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले ...

विनयभंगप्रकरणी तीन जणांवर गुन्हा - Marathi News | Three people guilty of molestation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंगप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

गोरेगाव येथे लिफ्टमध्ये एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तीनजणांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे ...

अवमान केल्याबद्दल कारवाई करू - Marathi News | Let's take action for dishonor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवमान केल्याबद्दल कारवाई करू

याचिकाकर्त्यांनी सादर केलेला अहवाल स्वीकारा, अन्यथा मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांवर अवमान कारवाई करू, अशी ताकीद बुधवारी उच्च न्यायालयाने दिली. ...

‘शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपकाची परवानगी का दिली?’ - Marathi News | 'Why did the permission of the soundtrack on Shivaji Park?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवाजी पार्कवर ध्वनिक्षेपकाची परवानगी का दिली?’

रथयात्रेदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिल्याने संबंधित पोलिसांवर काय कारवाई केलीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. ...

उड्डाणपूल उभारणीसाठी १७ कोटी खर्च - Marathi News | 17 crores spent for the construction of flyovers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उड्डाणपूल उभारणीसाठी १७ कोटी खर्च

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे. ...