जॉली एलएलबी-2 या चित्रपटात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ...
औषध पुरवठादाराकडून १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये ...
कुख्यात गुंड बापू नायरची टोळी चालवत असल्याचा आरोप असलेल्या अॅड़ वर्षा फडके यांच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी़. उत्पात यांनी २७ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी दिला. ...
500 चौरसपर्यंत फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही, तर 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...
आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणूकीच्या धामधुमीत नाशिक ‘भयमुक्त’ असेल. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणा-यांची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. ...
रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. ...