अच्छे दिनचं स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आता 'अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है' असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलले आहेत ...
1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे ...
महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील अशी माहिती नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे ...
लोकमतने नेहमीच स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं असून त्या मांडल्या जातात. हे चर्चासत्र लोकमतच्या विकास मिशनचा एक भाग आहे असे कौतुकाद्गार नितिन गडकरी यांनी काढले आहेत ...
जर पर्यायी पुलासाठी भूसंपादन आणि पर्यावरण खात्याची मंजुरी या गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर महाडची दुर्घटना टळली असती असे उद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी काढले ...
जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली. ...