वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार या नात्याने विजय दर्डा यांनी अथक प्रयत्न केले. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याचे संपूर्ण श्रेय विजयबाबूंचे आहे ...
अनाठायी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कैद्यांनी तुरुंगात सामूहिकपणे उपोषण करून, कारागृह प्रशासनास वेठीस धरणे हे तद्दन बेशिस्त वर्तन आहे व याचा बिमोड करण्यासाठी ...
राज्यातील सरकार हे टिष्ट्वटरवर चालणारे सरकार आहे़ टीव्ही कलावंताच्या टिष्ट्वटची दखल तत्काळ घेऊन कारवाई करण्यात येते, मात्र सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात ...
मनोरुग्ण नातवाने आजीची हत्या करून शवाची मध्यरात्री शेकोटी केल्याची हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली. येथील हरसूल गावापासून पंधरा किमी अंतरावरील कोटंबी या आदिवासी गावात सोमवारी ...
विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात आमदारांचे संख्याबळ राहिलेले असताना ज्येष्ठ नेत्यांचेही पक्षाकडे लक्ष नसल्याने काँग्रेस विधिमंडळ गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ...