सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. ...
जिथं निवडणूक प्रक्रिया चालू आहे तिथंच अाचारसंहिता लागू करा व अन्यञ लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवारांनी केली. ...