लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढा - नाना पाटेकर - Marathi News | Together, get rid of the fight - Nana Patekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढा - नाना पाटेकर

राज्यभरात निघत असलेल्या मोर्चांच्या पार्श्वभुमीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी जाती-जातीत वाढत चाललेलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे ...

आयफोन ७ घेण्यापूर्वी जाणून घ्या तोटे ! - Marathi News | Learn about the losses before taking an iPhone 7! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयफोन ७ घेण्यापूर्वी जाणून घ्या तोटे !

अ‍ॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या ज्या आयफोन ७ व ७ प्लसचे गेल्या महिन्यात लाँचिग झाले त्याविषयी वापरकर्त्यांना अपेक्षा होत्या ...

‘ऐ दिल है...’ला पोलीस संरक्षण - Marathi News | 'Ai Dil Hai ...' is a police protection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऐ दिल है...’ला पोलीस संरक्षण

पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मल्टीप्लेक्सना पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल ...

मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव - Marathi News | Fireman in the Maker Tower | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव

मेकर टॉवर या उत्तुंग इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. ...

भूपेंद्र वीरा हत्याप्रकरण; तपास गुन्हे शाखेकडे - Marathi News | Bhupendra Veera murder; Investigating crime branch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूपेंद्र वीरा हत्याप्रकरण; तपास गुन्हे शाखेकडे

आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ...

निवडणुकीच्या नावाखाली सरकारची आर्थिक कोंडी - Marathi News | The government's economic stance in the name of elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या नावाखाली सरकारची आर्थिक कोंडी

सहा महिन्यांपैकी साडेचार ते पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता राहणार असल्याने सरकार वेगळ्याच आर्थिक संकटात सापडले ...

शासकीय खरेदीत केंद्रीय कंपन्यांना सवलत - Marathi News | Discounts to central companies in government purchases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय खरेदीत केंद्रीय कंपन्यांना सवलत

स्तूंच्या खरेदीसाठीच्या धोरणात २७ प्रकारच्या सुधारणा करून हे धोरण अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. ...

आजपासून कपडा बाजार खुला - Marathi News | From today the clothing market is open | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून कपडा बाजार खुला

मुंबईतील प्रमुख पाच कपडा बाजारांमध्ये सुरू असलेला गुमास्ता कामगारांचा संप मंगळवारी रात्री मागे घेण्यात आला आहे. ...

फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या वाहनांना परवानगी कशी? - Marathi News | How to allow vehicles without fitness certificates? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या वाहनांना परवानगी कशी?

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य परिवहन विभागाने फिटनेस सर्टिफिकेट तपासण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली. ...