लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हातकणंगले - बिरदेव यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ - Marathi News | Hathkangala - Started in the presence of millions of devotees of the Birdev Yatra-1 | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगले - बिरदेव यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ

पुण्यात कॉटन कंपनीला भीषण आग, ५ ठार - Marathi News | Cotton company fire in Pune, 5 dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात कॉटन कंपनीला भीषण आग, ५ ठार

पुण्यातील तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या भीषणआगीत ५ जण ठार झाले आहेत. ...

साडेतीन लाख अल्पसंख्याक विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती वांदयात - Marathi News | Scholarships for three and a half lakh minority students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेतीन लाख अल्पसंख्याक विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती वांदयात

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत यंदा मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

राज्य मार्गांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय - Marathi News | Asian Bank Financial Assistance for State Roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मार्गांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय

राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी व नंतर ५ टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय लाभणार आहे. ...

मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो - Marathi News | The side of MNS goons - Babul Supriyo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हा गुंडांचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी केली आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता - Marathi News | The possibility of fighting Shiv Sena on your own in the local body | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ...

शिवसेना भाजपाची युती व्हावी ही मुख्यंत्र्यांची भूमिका - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | The role of the chief minister of the Shiv Sena BJP to make the alliance - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना भाजपाची युती व्हावी ही मुख्यंत्र्यांची भूमिका - सुधीर मुनगंटीवार

ज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपा-शिवसेना युती व्हावी. मुख्यमंत्र्यांचीदेखील अशीच भुमिका आहे असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. ...

१ नोव्हेंबरपासून वाढणार कोकण रेल्वेचा वेग - Marathi News | The speed of the Konkan Railway to be increased from 1st November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ नोव्हेंबरपासून वाढणार कोकण रेल्वेचा वेग

१ नोव्हेंबर पासून कोकण रेल्वेचे वेलापत्रक बदलणार असून गाड्यांचा वेग वाढणार आहे. ...

सांगलीत जेलमध्ये गुंडाची आत्महत्या - Marathi News | Gangetic Suicide in Sangli Prison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत जेलमध्ये गुंडाची आत्महत्या

सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात संदीप पांडुरंग सुर्वे या गुन्हेगाराने आत्महत्या केली. ...