मुंबई उपनगरीय मार्गावरील वाढत्या प्रवासी अपघातांची दखल घेत मध्य रेल्वेतर्फे २0 हजार कोटी रुपये खर्चुन मेकओव्हर केला जाणार आहे. नविन मार्ग, पार्किंग आणि १५0 नव्या लोकल ...
उंच झोपड्यांना अभय देण्याची मागणी शेकण्याची चिन्हे दिसून येताच शिवसेनेने आपली बाजू सावरण्याचा आटापिटा सुरु केला आहे. त्यातच भाजपाकडून शाब्दिक फटकारे, टोलेबाजी ...
परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडच्या कॉल सेंटरचा संचालक जगदीश कनानी याच्यासह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कनानीला सात, तर उर्वरित तिघांना पाच ...
संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ््यापुढे ठेवून भारताला भेडसावणाऱ्या गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता ...
तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या राज्यातील २३ हजार ६१७ गावांमध्ये आता प्रत्येकी एक ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्यात येणार असून तो गावातील वीज वितरण व्यवस्था सांभाळेल. ...
अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख यांना खंडणीसाठी आलेल्या धमकीपत्रांच्या निषेधार्थ सोमवारी मूकमोर्चा काढल्यानंतर बुधवारी (दि. १९) पुन्हा ...